EPS-95 पेन्शनचे हे आहेत 3 प्रमुख फायदे, ₹ 1,000 ते ₹ 7,500 पेन्शन कशी होणार,जाणून घ्या सर्व माहिती.EPS-95 letest news

Created by shiva 20 February 2025

EPS-95 letest news :- नमस्कार मित्रांनो आताच आलेल्या एका मीडिया रिपोर्टनुसार सरकारी कर्मच्याऱ्यांना या नवीन अपडेटनुसार काही फायदे मिळणार आहेत.EPS-95 अंतर्गत, लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते, ज्यामुळे त्यांचे म्हातारपण सुरक्षित होते.ही पेन्शन योजना स्थिर व सुरक्षित आहे.EPS-95 update 

EPS-95 पेन्शनचे 3 मोठे फायदे मिळणार 

1. ₹1,000 ते ₹7,500 पर्यंत पेन्शन हमी

EPS-95 अंतर्गत, किमान ₹ 1,000 आणि कमाल ₹ 7,500 पेन्शन दिले जाते.म्हणजेच पेन्शनची ही रक्कम तुमचा पगार आणि तुमच्या नोकरीदरम्यानच्या eps वर दिलेल्या योगदानावर अवलंबून असते.eps 95 pension scheme 

असा फॉर्मुला लावला जातो

(निवृत्ती वेतन × सेवा वर्षांची संख्या) / 70

उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे सरासरी निवृत्ती वेतन ₹15,000 असेल आणि त्याने 30 वर्षे काम केले असेल, तर त्याच्या पेन्शनची गणना अशी असणार.Pension for senior citizens

(15,000 × 30) / 70 = ₹6,428 प्रति महिना. Formula for pension 

म्हणजेच, या योजनेअंतर्गत तुम्हाला कमाल ₹7,500 पर्यंत मासिक पेन्शन मिळू शकते.pension scheme update 

2. आजीवन पेन्शन आणि कुटुंबालाही लाभ

EPS-95 चा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते आजीवन पेन्शन देते. म्हणजेच एकदा का तुम्हाला पेन्शन मिळू लागली की ते आयुष्यभर मिळतच राहणार.pension scheme 

कुटुंबासाठी पुढीलप्रमाणे फायदे मिळतात 

जोडीदार पेन्शन – पेन्शनधारक मरण पावल्यास, त्याच्या/तिच्या जोडीदाराला पेन्शनच्या 50% पेन्शन मिळत राहतील.Spouse Pension

मुलांना लाभ – जर कुटुंबात लहान मुले असतील तर त्यांना 25 वर्षे वयापर्यंत पेन्शनचा लाभ मिळतो.Nominee pension update 

नॉमिनीला पेन्शन – पेन्शनधारकाला वारस नसल्यास, पेन्शन त्याच्या नॉमिनीला दिली जाते.Pension to Nominee. 

3. मुदतपूर्व पेन्शन घेण्याचा पर्याय

EPS-95 योजनेत, पेन्शनची रक्कम थोडी कमी केली असली तरी वयाच्या 50 व्या वर्षीही पेन्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.employee pension scheme

तुम्हाला वयाच्या 50 व्या वर्षी पेन्शन घ्यायची असल्यास.Tops for pension 

दरवर्षी 4% ची कपात होईल.

10 वर्षे सेवा अनिवार्य आहे.

एकदा पेन्शन सुरू झाल्यावर ते बदलता येत नाही.eps 95 letest update 

Leave a Comment

You cannot copy content of this page