Created by shiva 18 February 2025
employee pension scheme :-नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EPFO करोडो सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.ईपीएफओच्या 6.5 कोटींहून अधिक सदस्यांना स्थिर व्याजदर देण्यासाठी ‘व्याज स्थिरीकरण राखीव निधी’ तयार करण्याची सरकारची योजना आहे. प्रॉव्हिडंट फंड PF वरील परताव्याचे बाजारातील चढउतारांपासून संरक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे.pension scheme
Pf खातेधारकांसाठी आनंदाची बातमी क्लीक करून वाचा माहिती
हा निधी कसा काम करेल ?
एका अहवालानुसार, कामगार आणि रोजगार मंत्रालयाने या संदर्भाअंतर्गत अभ्यास सुरू केला आहे. या अभ्यासाच्या आधारे, EPFO सदस्यांना त्यांच्या गुंतवणुकीवरील परताव्याशिवाय स्थिर व्याजदर मिळू शकतील.बाजारातील चढउतारांच्या प्रभावापासून सभासदांना वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे मानले जात आहे.epfo pension scheme
नवीन नियम कधी लागू होणार?
ही योजना अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.
EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) कडून मंजुरी मिळाल्यास 2026-27 पर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते.
EPFO ची पुढील बैठक 28 फेब्रुवारीला होणार आहे, ज्यामध्ये व्याजदरांबाबत निर्णय घेतला जाईल.epfo new rule
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी क्लिक करून वाचा माहिती
EPFO व्याजदरात चढ-उतार
EPFO ने 2023-24 मध्ये 8.25% व्याजदर निश्चित केला होता.
1952-53 मध्ये 3% व्याजदर होता, जो 1989-90 मध्ये 12% वर पोहोचला.
2021-22 मध्ये, ते 8.1% पर्यंत घसरले, जे नंतर 8.25% पर्यंत वाढले.epfo interest rate
एटीएमद्वारे ईपीएफओ खात्यातून पैसे काढता येतात
सरकार लवकरच EPFO खातेधारकांना एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे, ज्याद्वारे ते त्यांच्या पीएफ खात्यातून थेट पैसे काढू शकतील.Epfo Today News
पीएफ खात्यासाठी एटीएम सुविधा
जानेवारीच्या सुरुवातीला सरकारने दिलेल्या माहितीत असे म्हटले होते की, लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPFO चे सदस्य त्यांच्या PF खात्यात जमा केलेले पैसे एटीएममधून काढू शकतील.त्यासाठी त्यांना स्वतंत्र एटीएमही देण्यात येणार आहे.Epfo Update