या कर्मचाऱ्यांना सरकारने दिली मोठी भेट ,आता कर्मच्याऱ्यांना 30 टक्के पगार जास्त मिळणार, जाणून घ्या सर्व माहिती.Employe update

Created by shiva 20 February 2025

Employe update :- नमस्कार मित्रांनो मोदी सरकाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कंत्राटी कर्मच्याऱ्यांचा पगार वाढणार आहे.या कर्मच्याऱ्यांचे बेसिक पेमेंट हे 18,000 हजार रुपये होणार आहे.तसेच त्यांना 30 टक्के जास्त पगार ही दिला जाणार आहे.कंत्राटी कर्मच्याऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची बाब आहे. Employees update

नवीन नियमानुसार समान वेतन आणि मानधन

सरकारने “समान वेतन आणि मानधन” असा आदेश जारी केला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामानुसार समान वेतन मिळावे, हे सुनिश्चित करणे हा त्याचा उद्देश आहे.या नियमामुळे कस्टकरी कर्मच्याऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. Employe update 

या ऑर्डरचे प्रमुख मुद्दे:

समान कामासाठी समान वेतन : आता सर्व कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन मिळणार आहे.ही बाब खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मच्याऱ्यांसाठी अतिशय कामाची आहे. एखादा कमी काम करून जास्त पगार तर एखादा जास्त काम करून कमी पगार ही पद्धत आता कमी होणार आहे.Employees news today

सामाजिक सुरक्षा लाभ: सर्व कर्मचाऱ्यांना PF, ESI सारखे फायदे मिळतील.pf ही एक सर्व कर्मच्यारी खाजगी असो या सरकारी सर्वांसाठी महत्तवाची योजना आहे. रिटायरमेंट नंतर जीवन जगण्यासाठी pf एक महत्तवाची भूमिका बजावते. Employees update

कामाच्या तासांमध्ये समानता: कोणत्याही कर्मचाऱ्याला आठवड्यातून 48 तासांपेक्षा जास्त काम करण्यास भाग पाडले जाणार नाही.या निर्णयामुळे कर्मच्याऱ्यांना जास्त कामाचा लोड पडणार नाही.Employee news

सुट्टीचा समान अधिकार: सर्व कर्मचाऱ्यांना पगारी रजा मिळेल.आता आठवड्यात एक सुट्टी तर मिळणारच आहे. पण एखाद्या वेळी अडचणीला सुट्टी घेता येणार आहे.Equal right to leave

पगारात वाढ.

या नवीन धोरणानुसार, आउटसोर्स कामगारांच्या पगारात 15% ते 30% वाढ होणार आहे. त्यांच्या अनुभव, कौशल्य आणि कामगिरीच्या आधारावर ही वाढ निश्चित केली जाईल. Employees update

पगारवाढीचे मुख्य मुद्दे:

  • बेसिक पेमेन्टमध्ये किमान 15% वाढ होणार. Basik pement.
  • कामगिरीवर आधारित बोनस.Performance based bonus.
  • हमी वार्षिक वाढ.वर्षाला काही प्रमाणात वाढ होणार .Guaranteed annual increase
  • ओव्हरटाइम भत्त्यात वाढ.एक्सट्रा कामाचा एक्सट्रा पगार मिळणार.contract employees

यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासाठी चांगले जीवन जगण्याची संधी मिळेल आणि त्यांची बचत आणि गुंतवणूक करण्याची क्षमताही वाढेल.contract employees over time rule 

Leave a Comment

You cannot copy content of this page