EPFO च्या करोडो सदस्यांसाठी मोठी बातमी, पेन्शनमध्ये मोठा बदल होणार, जाणून घ्या सर्व माहिती.employee pension scheme
Created by shiva 18 February 2025 employee pension scheme :-नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EPFO करोडो सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.ईपीएफओच्या 6.5 कोटींहून अधिक सदस्यांना स्थिर व्याजदर देण्यासाठी ‘व्याज स्थिरीकरण राखीव निधी’ तयार करण्याची सरकारची योजना आहे. प्रॉव्हिडंट फंड PF वरील परताव्याचे बाजारातील चढउतारांपासून संरक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे.pension scheme Pf … Read more