कर्मचाऱ्यांचे संपूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड येथून पाहता येईल,येथून डाउनलोड करा ही अँप, जाणून घ्या संपूर्ण माहिती employees update
Created by rushi, 18 February 2024 Employees update :- नमस्कार मित्रांनो मानव संपदा मोबाईल ऍप्लिकेशन भारत सरकारद्वारे सर्व केंद्रीय कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चालवले जात आहे.यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांची संपूर्ण सेवा रेकॉर्ड मिळते.रजेसाठी अर्ज करण्यापासून कोणत्याही राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेली सर्व कामे ऑनलाइन करता येतात. Employee news today मानव संपदा ॲपमध्ये काय उपलब्ध आहे तुम्ही … Read more