PF खातेदारांसाठी आनंदाची बातमी. पीएफचे पैसे काढणे आणि ट्रान्सफर करणे झाले सोप्पे, जाणून घ्या सर्व माहिती.epfo Date of exit rule
Created by shiva 18 February 2025 epfo Date of exit rule:-नमस्कार मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने EPFO त्याच्या पोर्टलमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो PF खातेधारकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडली व त्यानंतर पैसे काढायचे तर तो ‘डेट ऑफ एक्झिट’ (डीओई) स्वतः अपडेट करू शकणार आहे. ही माहिती कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर … Read more