या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी,या तारखेपासून मोदी सरकारची योजना लागू होणार,जाणून घ्या सर्व माहिती.7th pay commission

Created by shiva 23 February 2025

7th pay commission:-नमस्कार मित्रांनो नव्या फायनाशियल वर्षात एप्रिल या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येणार आहे. सरकारने नुकतीच याची माहिती दिली आहे. या योजनेचे नाव युनिफाईड पेन्शन योजना असे आहे.ही योजना मुख्यता केंद्रीय कर्मच्याऱ्यांसाठी आहे.unified pension scheme calculator 

Ups योजेनेची वैशिट्य

Ups ही योजना सरकारी कर्मच्याऱ्यांसाठी फिक्स पेन्शन देण्यास कारणीभूत ठरते. ज्या कर्मच्याऱ्यांचे वय कमीत कमी 25 वर्ष आहे ज्यांची नोकरी फिक्स आहे. त्या कर्मच्याऱ्यांना सुरुवातीच्या 12 महिन्याचे बेसिक सॅलरीचा अर्धा म्हणजेच 50 टक्के पेन्शन मध्ये मिळणार आहे.unified pension scheme 

25 वर्षापेक्षा कमी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन ही त्यांच्या ड्युटी कार्याच्या वयाप्रमाणे ठरवण्यात येणार आहे.किमान 10 वर्ष नोकरी करणाऱ्या कर्मच्याऱ्यांसाठी पेन्शन ही प्रति 10,000 महिना असणार आहे.pension scheme 

जर एखाद्या कर्मच्याऱ्यांचा मृत्यू होतो तर त्याच्या परिवाराला ही पेन्शन मिळणार आहे. 60 टक्के पेन्शन ही त्याच्या परिवारातील व्यक्तीला मिळणार आहे.unified pension scheme latest news 

कोणकोण या योजनेची जुडू शकते

जे कर्मच्यारी 1 जानेवारी 2004 नंतर सरकारी नोकरीशी जुडले गेले आहेत.ज्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना nps ला निवडले आहे.या सर्व कर्मच्यांना या योजनेशी जुडण्याचा मार्ग मिळणार आहे. सध्याला केंद्रीय सरकारी कर्मच्यारी आणि भविष्यातील कर्मच्याऱ्यांसाठी हे ऑपशन असणार आहेत.unified pension scheme age limit 

कर्मचाऱ्यांना एवढे द्यावे लागणार योगदान

  • Ups या योजनेद्वारे पेन्शन मिळवण्यासाठी कर्मच्याऱ्यांना किमान 10 वर्षे नोकरीची सेवा द्यावी लागणार आहे.
  • कर्मचाऱ्यांना nps च्या नियमाप्रमाणे 10 टक्के अनुदान पेन्शनमध्ये द्यावे लागणार आहे.म्हणजेच या योजनेत सरकारचे योगदान हे 28.5 टक्के असणार आहे.
  • nps scheme age limit 

Leave a Comment

You cannot copy content of this page